Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर बस स्टैंड परिसरात अवैधवाहतूकीच्या कारणावरून दोन गटात ऱाडा

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

दहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल गावात तणावपूर्ण शांतता


        जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान चार ते पाच प्रवासी का बसवले या कारणावरून दोन गटात बाचाबाची होऊन तूबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव हुन संभाजीनगर कडे जाणारी लक्झरी क्रमांक ‌ mh 12  FZ 8007 पहूर बस स्टँड वर आले असता पहूर बस स्टँड वर उभी असलेली ओमनी क्रमांकmh 06 ab 1127 या अवैध प्रवासी वाहतूक होत बसलेले चार ते पाच प्रवासी खाली उतरून लक्झरी बस कडे बसले असता या कारणावरून दोन गटात गैर कायदा मंडळी जमुन कोरांना कायद्याचा भंग करून वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीर अवैध प्रवासी वाहतूक करून एकामेकांना गच्ची पकडून शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली हो माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला .



     म्हणून पहूर पोलिस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी तोसिफ शब्बीर शेख ; अल्ताफ  शेख कलीम शेख अकबर शेख फजल शेख रऊफ शेख सचिन सुधाकर पाटील चेतन सुधाकर पाटील किशोर समाधान पाटील गणेश गुलाब बैरागी या सर्व आरोपींविरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सात आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपी फरार आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे करीत आहे