Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड शेतकऱ्यांचे रानडुकराने केले पीक उध्वस्त,

Responsive Ad Here

हिवरखेड,, जितेश कारिया

जयस्वाल यांचे शेतीतील अंदाजे  2500 रोप केळीचे केले नुकसान

             हिवरखेड भाग 1 चीचारी मार्गावरील शेतशिवरात गेल्या आठवड्यात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या  शेतातील पिके उदवस्त केली असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले , या मध्ये केळी, हरभरा,  गहू आधी पिकाचे नुकसान केले ,तर  या शेत रस्त्यावर असलेल्या उमेश जयस्वाल यांच्या शेतातील केळी या पिकाचे रानडुकरांनि बरेच नुकसान केल्या पुन्हा हे शेतकरी चिंतेत पडले, नुकसान झालेल्या पिकाची पाहणी संबंधित पटवारी यांनी करून  तात्काळ नुकसान धारकांना मदत घोषित करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.



            आमच्या केळी पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले , असून आम्हां शेतकऱ्यांना रात्र दिन नाहक त्रास सहन करावा लागत आहे, आम्हा नुकसान धारकांना शासनानि त्वरित मदत घोषित करावी.
उमेश जयस्वाल, शेतकरी हिवरखेड