Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चाळीसगाव शहरात शिवसेना महिला आघाडीतर्फे गरजू महिलांनासाड्यांचे वाटप

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा ताई साहेब पाटील  व शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख अंजलीताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरातील येथील प्रभाग क्र.1 मध्ये डेराबर्डी भागात  माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सविता ताई कुमावत यांनी साड्यांचे वाटप केले.

 
  
       माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जन्मदिवस 6 जानेवारी हा ममता दिवस म्हणून साडी वाटप करून साजरा केला व मीनाताई ठाकरे यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने तालुका प्रमुख शिवसेना महिला आघाडी सौ.सविता किशोर कुमावत यांनी प्रभागातील डेराबर्डी भागात गरीब महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थिती. अनिता ताई शिंदे विधान सभा क्षेत्र प्रमुख महिला आघाडी,मनिषा ताई महाजन. चेतन कुमावत प्रवीण चव्हाण  अजय चव्हाण दिनेश राठोड उमेश चव्हाण धारा मस्के