प्रतिनिधी, राजकुमार कांगणे (जालना)
मंठा नगर पंच्यायतीत मा जिल्हा प्रमुख ए जे पाटिल बोराडे यांच्या नेतृत्वाच्या जोरावर एक हाती सत्ता मिळवल्या बद्द्ल वाटूर येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला या वेळी उपस्थित ता प्रमुख अशोकराव आघाव युवा नेते महेश भैया नळगे शहर प्रमुख गजानन सोनवणे उप ता प्रमुख रामचन्द्र काळे प्रभाकर आढाव भरत कीटाळे
फिरोज पठान अहमद च्याउस भैया कवडी शिवा पवार सोनू भोकरे दीपक काळे विलास आढाव आदि कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी जिल्हा परिषद पंच्यायत समितीच्या निवडणुकीतही मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामा मुळे बदल घडून मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत , जनतेने टाकलेल्या विश्वासाला विकासाची देण्याचे काम शिवसेनेचे मावळे करतील असे पत्रकारांशी बोलताना अशोकराव आघाव यानी म्हटले आहे.