Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सीए परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारिया

    अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सीए अंतिम परीक्षेत मोठे यश प्राप्त करणाऱ्या हिवरखेड येथील रितेश शिवकुमारजी चांडक आणि सुमित पुरुषोत्तमजी अग्रवाल या  दोन भूमिपुत्रांचा अकोला अर्बन बँकेच्या हिवरखेड शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेच्या संचालक मंडळातर्फे शाल श्रीफळ द्वारे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सत्काराला उत्तर देताना दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांनी हिवरखेड वासियांकडून मिळालेले प्रेम अविस्मरणीय असून हिवरखेड वासियांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू असे वचन दिले.



    सदर कार्यक्रमाला श्री. विनयकुमारजी राठी, शाखाधिकारी श्री कैलासजी तिडके, श्री.विजय भराटे, डॉ. श्री.प्रशांतजी इंगळे, डॉ.श्री. शिवकुमारजी चांडक, श्री. जितेंद्रजी लाखोटिया, श्री. पुरुषोत्तम अग्रवाल डॉ. श्री. श्रीकांत शिंगोकार, श्री. धिरज बजाज, श्री.ऋषिकेश नळकांडे, श्री.विठ्ठल चिमणकर श्री. संजय बाकडे, श्री.शुभम देशमुख, श्री. कैलास इखार, यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा प्रदान केल्या.