Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भव्य श्रामनेर शिबिर साकेगाव समारोपीय कार्यक्रम

Responsive Ad Here

 प्रतिनिधी वंदना गवई 


            वंदना मैत्रेय संघ बोरगाव वसू आयोजित श्रामणेर शिबीर साकेगाव येथे संपन्न दहा दिवसीय श्रामनेर शिबिर हे जितू निकाळजे ग्रामपंचायत सदस्य राहुल निकाळजे वासुदेव निकाळजे मनोहर निकाळजे व गावातील धम्म बांधवांच्या सहकार्याने आयोजित शिबिराची सगता करण्यात आलीयावेळी पूर्ण गावातून श्रामनेर संघ व गावातील तसेच बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांनी पांढरे कपडे परिधान करून पूर्ण गावांमधून शांततेत शिस्तबद्ध रॅली काढून पंचशील ध्वजारोहण करून झोपडपट्टी करून येत असताना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुद्ध विहार साकेगाव येथे बुद्ध वंदना त्रिशरण पाठ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



 सांगता झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला सूत्रसंचालन दयानंद निकाळजे यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र निकाळजे यांनी प्रत्येक गावात श्रामनेर शिबिर आयोजन करण्याची काळाची गरज आहे सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवलीमैत्रेय वंदना संघाचे अध्यक्ष सिद्धार्थ साळवे उपाध्यक्ष बाबुराव साळवे सचिव बाबुरावजी घेवांदे सावरखेड करणखेड अंत्री कोली काठोडा साखरखेड येथील श्रामनेर पालकांची उपस्थिती लाभली