Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

Responsive Ad Here

 मालेगाव प्रतिनिधी लक्ष्मण चोरमुंगे 

 महाराष्ट्रात स्री शिक्षणाची मुहूर्त  मेढ रोवणारे समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे बहुजनांचे उद्धारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मध्यवर्ती उत्सव समिती मालेगाव आयोजित उत्कृष्ट असे सुशोभीकरण,तसेच फटाक्यांची आतिषबाजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मालेगावकरांनी केले.


    तसेच मालेगाव शहरात भव्य असे मिरवणूकिचे आयोजन देखील मालेगाव करांनी केले .मिरवणूक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मोसमपूल येथील  स्मारकाजवळ फुलांचा वर्षाव करून सांगता करण्यात आली.