Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मालेगाव शहरात श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रा

Responsive Ad Here

 मालेगाव प्रतिनिधी लक्ष्मण चोरमुंगे 

     मालेगाव येथे श्री रामनवमी भव्य दिव्य शोभायात्रा मालेगाव शहर पारंपारिक मिरवणूक तसेच बरेच देखावे, राम मंदिर देखावा,राजमुद्रा देखावा,सुशोभीकरण करून  तयार केले होते,रथाचे शुशोभीकरण करून तसेच श्री राम चंद्र,सीतामैया व हनुमानजींना,उभेहूब तयार करण्यात आले.



 दिनांक 10/4/2022 रोजी मिरवणूक श्री राम मंदिर ते, मारवाडी गल्ली, कॅम्प ते श्री राम मंदिर येथे मिरवणूक संपल्यावर श्री राम चंद्राची आरती पूजन करून सांगता झाली, मिरवणुकीमध्ये राजकीय, शैक्षणिक, सामाजिक नेते मंडळी, व बहुसंख्य कार्यकर्ते, तसेच महिला बघिनी यांची देखील उपस्थिती होती,हि मिरवणूक मछिंद्र शिर्के यांनी सामाजिक बांधिलकी समजून मिरवणुकीचे नियोजन केले.