Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पेट्रोल डिझेल दरवाढविरोधात काँग्रेस तर्फे निषेध आदोलान

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

        दिनांक 01/04/2022 रोजी सकाळी 11 वाजता एरंडोल काँग्रेस व शहर काँग्रेस चा वतीने केंद्रातील भाजपा सरकारचा विरोधात पेट्रोल, डिझेल, व सिलेंडर चे भाव वाढविल्याने एरंडोल येथील हिमालय पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात येऊन केंद्र सरकारच्या निषेध करण्यात आला, या आंदोलनात काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री विजय आण्णा महाजन, डॉ. फरहाज बोहरी, प्रा, आर एस पाटील सर यांनी केंद्र सरकारने इंधनाचे भाववाढ केल्याने सरकारचा समाचार घेऊन निषेध केला व नागरिकांनी पुन्हा गोरगरीब जनतेचे काँग्रेस चे सरकार निवडून द्यावे असे आवाहन केले.



     या आंदोलनात शहर काँग्रेस चे अध्यक्ष श्री संजय भदाणे, संजय कालाल, रईस शेख, करीम पठाण, डॉ. शेख, इसाक शेख उत्राण, मदन भावसार, मुजमिल शेख कासोदा यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व सामान्य जनता उपस्थित होते