Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मालेगाव व धुळे येथे हिंदी मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर,

Responsive Ad Here

मालेगाव प्रतींनिधी लक्ष्मण चोरमुंगे


मालेगाव तालुका येथे हिंदी मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर मालेगाव येथील लक्ष्मण चोरमुंगे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,(तसेच धुळे जिल्हा येथील सतीश पवार यांची हिंदी मराठी पत्रकार संघाकडून तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली) लक्ष्मण चोरमुंगे आणि सतीश पवार यांची चांगल्या कामाची दखल घेऊन,हिंदी मराठी पत्रकार संघाकडून त्यांना तालुका उपाध्यक्ष पद देऊन निवड  करण्यात आली.



व सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन,व सर्वांकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तसेच लक्ष्मण चोरमुंगे व सतीश पवार यांना सर्व मित्रपरिवाराकडून तसेच हिंदी मराठी पत्रकार संघाकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,लक्ष्मण चोरमुंगे व सतीश पवार यांनी देखील सर्व मित्रपरिवाराचे व हिंदी मराठी पत्रकार संघातील सर्व मान्यवरांचे व वरिष्ठांचे, तसेच k plus news india यांचे देखील आभार मानले,अशीच आपली साथ सर्वांची शेवट पर्यंत असू द्या,हीच आई कुळस्वामींनी तुळजा भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद.