Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सतीश दांडगे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटनेच्या विदर्भ सचिवपदी नियुक्ती

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

        मलकापूर 11/5/22 येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे दैनिक सम्राट, दै. साईमत चे तालुका प्रतिनिधी सतीश दांडगे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या विदर्भ सचिवपदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड ही महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.



    त्यावेळी महाराष्ट्र सचिव  करणसिंग सिरसवाल, नागेश सुरंगे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देऊन  निवड करण्यात आली आहे.सदर निवडीबद्दल दांडगे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.