Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतातील पत्री शेडला आग, दोन बैल व एक गाय भाजली

Responsive Ad Here

एरंडोल

एरंडोल  येथे उत्राण  म्हसावद रस्त्यावर असलेल्या अरुण नामदेव पाटील या शेतकऱ्यांच्या शेतात 30 बाय 32 चे पत्री शेड असून त्यात चारा भरला होता. व शेडला लागून गुरे बांधली होती.४ मे २०२२ बुधवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एक गाय चाळीस टक्के भाजली तर दोन बैल पंधरा टक्के भाजले सारा जळाल्याने मोठे नुकसान झाले.  विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.



            तलाठी मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला दरम्यान एरंडोल नगरपालिकेची अग्निशमन गाडी व कर्मचाऱ्यांनी आगे वर तात्काळ नियंत्रण केले. वाढत्या उष्णता मानामुळे आग लागण्याच्या घटना वाढू शकतात असे जाणकारांचे मत आहे.