Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मालेगांव कॅम्प-१०० खाटांचे मॉड्युलर रुग्णालय लोकार्पण सोहळा संपन्न,

Responsive Ad Here

 लक्ष्मण चोरमुगे  प्रतिनिधी मालेगाव                

     मालेगांव कॅम्प-१०० खाटांचे मॉड्युलर रुग्णालय लोकार्पण सोहळा   संपन्न झाला. शनिवार,दि.४ जून २०२२ सायं ५ वा.सोमवार बाजार,मालेगांव कॅम्प,मालेगांव येथे आरोग्य सुविधात मालेगांव होणार आणखी सक्षम करण्यासाठी मालेगांव तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा अधिक दर्जेदार व चांगल्या मिळाव्या याउद्देशाने मंत्री मा.ना.दादासाहेब भुसे यांच्या अथक प्रयत्नाने मास्टरकार्ड कंपनीच्या अर्थसहाय्याने व अमेरिका-इंडिया फाउंडेशनच्या सहकार्यातुन उत्तर महाराष्ट्रातले एकमेव आणि पहिलेच अत्याधुनिक व प्री-फॅब्रिकेटेड स्वरूपाचे मॉड्युलर रुग्णालय


     हे  मालेगांवमध्ये साकारले त्यात अनेक चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत व मालेगाव तसेंच मालेगावच्या आजूबाजूला असलेल्या खेडे पाड्याना देखील याचा फायदा होणार आहे,व मालेगाव तालुक्यातील नागरिकांना अजून चांगल्या प्रकारच्या सुविधा या 100 खाटांच्या सर्व अत्याधुनिक सुविधा या  रुग्णालयाच्या माध्यमातुन् मालेगाव तालुका च्या नागरिकांसाठी सोयी उपलब्ध होतील,व मालेगाव शहराच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी समस्त मालेगाव वशियांकडून मंत्री मा.ना.दादासाहेब भुसे साहेबांचे आभार मानण्यात आले,व हा लोकार्पण सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला,