Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर येथील रहिवासी' रेल्वे असतांना विजेचा धक्का लागून गंभीर भाजला गेला

Responsive Ad Here

योगेश सोनोने मलकापूर ग्रामीण प्रतिनिधी


भुसावळ:- रेल्वेच्या विद्युत लोको शेडमध्ये काम करणान्या एका २५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्यास ११ हजार होल्टेज असलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा धक्का लागल्याने जो कर्मचारी गंभीररीत्या भाजला गेला आहे. त्याला पुढील उपचारासाठी बन्हाणपूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयूर तायडे ( रा. मलकापूर) असे त्याचे नाव आहे. 



   मलकापूर येथील रहिवासी असलेल्या मयूर वायडे याला पाच वर्षापूर्वी अनुकंपा तत्त्वावर विद्युत विभागात नोकरीस होता शनिवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुगारास रेल्वेच्या विद्युत लोको रोमध्ये काम करीत होता त्याठिकाणी असलेल्या ११ हजार होल्टेज विद्युत प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तो गंभीर जखमी झाला. खाली व पाय भाजले गेले आहेत, त्याला तत्काळ रेल्वे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

   मात्र पुढील उपचारासाठी रेल्वे दवाखान्यातून तातडीने बर्‍हाणपूर येथे हलविण्यात आले आहे. विद्युत प्रवाहाच्या ठिकाणी काम करीत असताना विद्युत प्रवाह कसा सुरू झाला, कोणी सुरू केला, करांचाऱ्यांना माहिती होती की नाही हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत, मयुर तायडेला रेल्वे दवाखान्यात दाखल केल्यानंतर अधिकारी, कर्मचारी व युनियनचे पदाधिकारी यांनी रुग्णालयात भेट दिली.