Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेतकऱ्याची गळफास घेउन आत्महत्या

Responsive Ad Here

योगेश सोनोने मलकापूर ग्रामीण प्रतिनिधी


बुलढाणा : पाडळी येथिल भीमराव हरिबा गायकवाड या शेतकन्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ६ जून रोजी  उघाडकीस आली.  बुलडाणा तालुक्यातील पाडळी येथिल भीमराव हरीबा गायकवाड यांनी गिरडा शिवरातिल आपल्या शेतातिल झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली.  सकाळी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर गायकवाड हा शेतात गेला असता झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांचा मृतदेह आढळला.  



  याबाबात दिलेल्या माहितीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनचे बिट जमादार गायकवाड यांचेसह पो.कॉ. गुंजकर यांनी  मृतदेहाचा पंचनामा केला.  यावेळी पोलीस पाटील, माजी सरपंच तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.  मयत भीमराव गायकवाड यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.