Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मलकापूर प्लस न्यूज चैनल चे हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने विमोचन संपन्न

Responsive Ad Here

 अपरेश तुपकरी प्रतिनिधी 

 मलकापूर 11/7/22 येथे नव्याने सुरू झालेल्या मलकापूर प्लस न्यूज चैनल चे लोकार्पण नुकतेच हिंदी मराठी पत्रकार संघाच्या संपर्क कार्यालया येथे संपन्न झाले.आजच्या घडीला स्पर्धेच्या युगात सोबत चालायचं म्हटल्यास स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी राहण्यासाठी इंटरनेट च्या माध्यमातून मलकापूर न्यूज पोर्टलचे मलकापुरात थाटामाटात विमोचन  आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या चैनल चे विमोचन करण्यात आले.


  त्यावेळी उल्हास शेगोकार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले त्यावेळी मलकापूर प्लस न्यूज चैनल चे मुख्यसंपादक करणसिंह सिरसवाल ,संपादक श्रीकृष्ण तायडे ,सहसंपादक सतीश दांडगे, उपसंपादक अपरेश तुपकरी, नागेश सुरंगे यांचा सत्कार प्रसंगी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री काटीकर, जिल्हाध्यक्ष गौरव खरे, विदर्भ प्रसिद्धीप्रमुख अजय टप, श्रीकृष्ण भगत, नथूजी हिवराळे, स्वप्निल आकोटकर धर्मेशसिंग राजपूत, योगेश सोनवणे, सय्यद ताहेर आदी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.