Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आ. राजूभाऊ एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी  योगेश सोनवणे

 मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजूभाऊ  एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज  हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

       यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे  धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष , अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख,  सतीश दांडगे विदर्भ सचिव, नथुजी हिवराळे , करणसिंग सिरसवाल,  अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, नागेश सुरंगे जिल्हा संपर्क प्रमुख, श्रीकृष्ण शहर सचिव,  अनिल झनके तालुका संपर्क प्रमुख , प्रदीप इंगळे तालुका संघटक, योगेश सोनवणे शहर सहसंघटक आदी मान्यवर उपस्थित होते.