Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिपक नगर येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता

Responsive Ad Here

 मलकापूर प्रतिनिधी 

मलकापूर शहरातील दिपक नगर येथील 19 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील दिपक नगर येथील प्रसाद काशीनाथ पाटील हा कोन्हाला काही न सांगता निघून गेले

 त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 16 जुलै रोजी देण्यात आली आहे.