Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सालीपुरा येथील 22 वर्षीय युवक बेपत्ता

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी 

मलकापूर शहरातील सालीपुरा येथील 22 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील सालीपुरा येथील राहुल सुखदेव जाधव हा 22 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता बेपत्ता झाला असून सदर युवकाचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही .


नातेवाईकांनी दिलेले फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 16 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.