अपरेशन तुपकरी
कोरोना च्या कठीण काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्ना च्या आरोग्याची काळजी व देखभाल केली भुकेने व्याकुळ झालेल्या रुग्णांना आपुलकीने भोजन खाऊ घालून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली रुग्णांना धीर देऊन काळजी घेतली होती त्यांच्या या चांगल्या कार्या ची दखल घेऊन उमेश जाधव यांना दि.05/08/2022 शुक्रवार रोजी नागपूर येथे केंद्रीय परिवहन मंत्री मा.नितीन गडकरी साहेब यांच्या उपस्थिति मध्ये कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला या वेळी मोठ्या संख्येने शहर वासी उपस्थित होते .
