Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिवरखेड मोठा महादेव मंदिरात शिव पुराण,

Responsive Ad Here

हिवरखेड जितेश कारिया

    मेंनरोड मार्गे ओंम नगर पेठपुऱ्यातील महादेव मंदिरात दिनाक ७ आग्स्ट रविवार पासून या श्रावणमासात  शिवपूरानास प्रारंभ होत आहे, या पारायनाचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ ते ६ पर्यत काकळा,सकाळी ९,ते १२ व दुपारी ३ ते ५ शिवपुराण कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरिकीर्तन, असे राहतील या कार्यक्रमाचे कथाकार ह,भ,पा, संजीवनीताई ढगे रा, वडोदा पानाच हे आहेत.



     तर  दैनंदिन कीर्तनकार म्हणुन  बालकीर्तनकार कृष्णा महाराज सदाफळे,उमेश महाराज आर्य,ज्ञानेश्वरीताई भालतीलक,रोहित महाराज ईखार,कु बालकीर्तनकार साक्षी भोपळे, सुनिल महाराज घारळ, कांचनाताई शिवानंद  शेळके, संजीवनीताई ढगे असे हे कीर्तनकार आपल्या वाणीतून वेगवेगळ्या दिवशी धार्मिक सांस्कृतिक कीर्तन करतील यांच्या कीर्तनाचा लाभ समस्त हिवरखेड वासीयांनसह पंचक्रोशीतील भाविकांनि घ्यावा तसेच  शिवपूरान सांगता या १४ ,८,२०२२ रविवार रोजी राहील शिवपूराण व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान मोठा महादेव संस्थान हिवरखेडच्या वतीने करण्यात आले,