प्रतिनीधी मलकापूर संजय वानखेडे
आज सकाळी १० वाजता भिमनगर ते माता महाकालीनगर प्रवेशद्वार बुलढाणा रोडपर्यंत नगरसेवक अशांतभाई वानखेडे यांच्या प्रयत्नाने लोकशाहिर अन्नाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत दुतर्फा पेवर्सब्लॉक बसवून रस्ता रुंदीकरण कामाला माजी आमदार चैनसुखजी संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत बांगला साहेब गुरूद्वाराचे प्रमुख रविबाबाजी यांच्या शुभहस्ते सुरूवात करण्यात आली.
असून यावेळी मा.सदोरामलजी आहुजा, रमेशजी पंजवानी, ताराचंदजी परयाणी ,शंकर पाटील,मिलींद डवले,शामसेठ राजपाल,विनोद राजदेव,अनिल आहुजा,विशालभाऊ मदवानी,संतोषसेठ नैनानी,विक्की उधानी,महेंद्र वाधवानी,मनुसेठ चुगवानी,विक्की लुल्ला,नरेश वाधवानी,मोहनभाई खराटे,डी.के.टाक,अशोक रानवे,सुभाष वावस्कर,रामा मेहसरे,गोकुल खरारे,मानसिंग सारसर,भारत महाले, कुणालभाई वानखेडे आणि मित्रमंडळ तसेच गायक दिलीपभाऊ इंगळे आदी प्रामुख्याने हजर होते.सदर कार्यक्रमास उपस्थिती व अमुल्य वेळ दिल्याबद्दल "समतेचे निळे वादळ" शहर अध्यक्ष मोहनभाई खराटे यांनी सर्वांचे आभार मानले.
