मलकापूर प्रतिनिधी संजय वानखेडे
माता महाकाली नगरातील रहीवासी श्रीकृष्ण वानखेडे यांचेकडे गाई बकऱ्या कोंबड्या पाळलेल्या असुन त्या चरण्यासाठी दररोज बाहेर सोडतात व संध्याकाळी बाधुनही ठेवतात पण बुधवार दिनांक २१/९/२०२२ ला सर्व गाई व बकऱ्या चरायला सोडल्या असता सर्व गाई व बकऱ्या घरी परतल्या पण एक पांढर्या रंगाची गाय घरी परतलीच नाही सर्वत्र शोध घेवुनही अद्याप सापडली नाही तरीही गाय कुणाला आढडुन आल्यास ९५५२७६७३२६ या क्रमांकावर संपर्क साधा.
