Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महान रक्तदाता सुरेश रेवणकर व शतकवीर रक्तदाता यांचा अनोखा विक्रम

Responsive Ad Here

सुशील ठाकरे प्रतिनिधी बेलाड

  रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वागवे ठरणार नाही. दरम्यान रक्तदात्याला रक्तदान करण्यास व नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेने १४ जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. ए, बी, ओ या रक्तगटांचा शोध लावणारे तसेच नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या १४ जून १८६८ या वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

सुरेश रेवणकर मालाड़ यांनी 33 वे प्लेटलेट्स डोनेशन लहान मुलांसाठी समर्पण ब्लड बँक घाटकोपर पश्चिम मुंबई येथे केले, आणि त्यांनी 106 वेळा ब्लड आणि 33 प्लेटलेट असे  139 वे डोनेशन केले


वाडिया रुग्णालय येथील लहान मुलाचा BMT साठी O Negative प्लेटलेट्स ची गरज होती.