Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शौर्यवाडा मलकापुरातील एक रेस्टॉरंट

Responsive Ad Here

राहुल संबारे बेलाड

    शौर्यवाडा! मलकापुरात पाव ची फार मोठा समस्या आहे,ती म्हणजे झटपट बनायला सोपे असणारे मील्क-शुगर पाव. त्यामूळे वडापाव, मिसळपाव ची मजाच निघून जाते. शौर्यवाडाने ती काळजी घेतली आहे आणी ओव्हनवर न बनवता भट्ट्यावर बनविलेले पव सर्व्ह करतात.आणी मिसळची चव अस्सल मलकापूरी! जीच्या झणझणीत पणापूढे कोल्हापूरी फीके! एकदा अवश्य चव चाखायला जा