Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जागतिक फार्मासिस्ट सप्ताह अंतर्गत औषध साक्षरता रैली

Responsive Ad Here

अपरेशन तुपकरी

दर वर्षी २५ सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन मलकापुर केमिस्ट एसोसिएशन च्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या वर्षी सुद्धा फार्मासिस्ट दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्या करीता मलकापुर केमिस्ट एसोसिएशन व डॉ राजेन्द्र गोड़े कॉलेज ऑफ फॉर्मेसी यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक फार्मासिस्ट सप्ताह राबवीत आहे त्या अंतर्गत औषध साक्षरता रैली चे आयोजन आज करण्यात आले होते.

सर्व प्रथम कॉलेज चे प्राध्यापक 

*श्री वैभव अढाव*

*श्री महेश नारखेड़े*

*श्री राजू ठेंगे*



यांना चवरे मेडिकल चे संचालक फार्मासिस्ट श्री नीरज चवरे यांनी शाल व श्री फल देऊन त्यांचे स्वागत केले, तसेच बुलढाणा केमिस्ट एसोसिशन चे उपाध्यक्ष विजय पाटिल व मलकापुर केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष गोपाल मालपानी व जेष्ठ फार्मासिस्ट राम सदावर्ते यांचे स्वागत माजी नगरसेवक श्री सुहास चवरे यांनी केले

रैली ची सुरवात चवरे मेडिकल वरुण करण्यात आल.रैली मधे विद्यार्थ्यांनी बनवून आनलेल्या विविध फलक  द्वारे औषध साक्षरता करण्यात येवून रैली चे समापन हे तहसील चौक स्तिथ हुतात्मा स्मारक येथे सर्व शहीदाना आज़ादी च्या अमृत मोहोत्सव प्रसंगी अभिवादन करुण करण्यात आली रैली च्या समारोपिय कार्यक्रमात सर्व उपस्तिथ फार्मासिस्ट, कॉलेज चे प्राध्यापक व सर्व उपस्थित विद्यारथी यांच्या द्वारे हुतात्मा स्मारक वर पुष्प गुच्छ अर्पण करुण शहीदाना श्रधांजली देण्यात आली कॉलेज च्या विद्यार्थ्यानी औषध साक्षरते बद्दल पथनाट्य सादर केले व राष्टगीत चे गायन करुण रैली चे समापन करण्यात आले.


रैली साठी केमिस्ट एसोसिशन मलकापुर चे अध्यक्ष गोपाल मालपानी BDCDA चे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटिल जेष्ठ केमिस्ट जयचंद पारख , राम सदावर्ते,पवन भंसाली, शिरीष बुरड़,नारायण झंवर, किशोर पारख, दीपक राठी , अमोल नाफड़े, विजय हिंगणकर व इतर केमिस्ट तसेच कॉलेजे तर्फे प्राध्यापक वैभव अढाव, महेश नारखेड़े, मुकेश बाभुलकर, रितेश पोपट, राजू ठेंगे, पवन चिंचोले, गौतम मेहेत्रे, विनायक शेजोल, विशाल पतोंड, राहुल दरखे व इतर प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते

 कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी नीरज चवरे, सौरभ चांडक, मुकुल गवई, अखिल गांधी,अंकित भंसाली, शुभम हिंगे, निखिलेश झंवर, भूषण चांडक यांनी काम पाहिले