Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डॉ.मनोहरदादा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि युवासेना शाखांचे जल्लोषात उद्घाटन

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील वाकोद गोसावी वाडी हिवरखेडा तवा लोणी येथे शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजितराजे मनोहर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठभाऊ पाटील, तालुका शिवसेना प्रवक्त्ता तथा पत्रकार गणेशदादा पांढरे,माजी उपजिल्हा युवा अधिकारी ॲड.भरतजी पवार, तालुका युवा अधिकारी विशाल लामखेडे, तालुका युवा कार्यकारिणी सदस्य मयुर पाटील युवा तालुका प्रसिद्धीप्रमुख मुकेश जाधव शिवसेना उपतालुकाप्रमुख अशोकभाऊ जाधव,


कृष्णाभाऊ चोरमारे, उपतालुका युवा अधिकारी रोहन राठोड, शेतकरी सेना तालुका संघटक भाऊराव गोंधनखेडे,विभागप्रमुख मोहनभाऊ जोशी,पं.स.गण प्रमुख नागेश्वरभाऊ पाटील, उपतालुका युवासेना राहुलभाऊ पाटील, आशिष मोहिते,माजी शिवसेना पहुर शहर प्रमुख सुकलाल बारी,युवानेते वाकडी ग्रा.पं.सदस्य प्रविणभाऊ गायकवाड,राहुलभाऊ वंजारी,विनोदभाऊ जोशी, युवा वक्ते वासुदेव जोशी,पवनभाऊ जोशी,अल्पसंख्यांक आघाडीचे सईदभाई शेख वाकोद शाखाप्रमुख संजय देठे ुरेश मिस्‍तरी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

याप्रसंगी पत्रकार गणेश पांढरे प्रमुख मार्गदर्शन सह संपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले वाकोद,हिवरखेडा,लोणी गावचे नवनियुक्त शाखाप्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक-युवासैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.