Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान

Responsive Ad Here

अपरेश तुपकरी

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्तपेढी चा सहभाग असतो.



 रक्तदानाचे प्रतिक बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात.  रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो. मलकापूर येथील रहिवासी अपरेशराजे तुपकरी संस्थापक अध्यक्ष रक्तदाता मलकापूर गृप व रक्तदाता बुलढाणा गृप हे सदैव रक्तदान कार्यासाठी तत्पर असतात. 

आज बुलढाणा येथे भरती असलेल्या  पेशंट चे नाव: सौ. मंदा बाई गंगाधर हिंगे सरकारी दवाखाना ,वॉर्ड नं.3 बुलडाणा रक्त गट B+ यांना आज रोजी B+रक्त गटाची गरज असतांना शैलेश सुरोशे यांच्या एका फोन कॉल वर उपस्थित ,कुणाल पाटील, शुभम जाधव, शैलेश सुरोशे राहणार बुलढाणा यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन सहकार्य केले. प्रमुख मार्गदर्शन अपरेशराजे तुपकरी नेहमीच करत आहेत