जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील विविध कार्यकारी सहकार संस्थेची सन २०२१/२०२२ सालाची वार्षीक सर्व साधारण सभा दिनांक ३०/९/२२ रोजी झालेल्या सभेत श्री सांडु गंगारातोंडापुर ग्रुप ता जामनेर वि का संस्थेचे आमंत्रीत संचालक म्हणून श्री सांडु गंगाराम गुरव यांची नियुक्ती करण्यात आली.@तोंडापुर ग्रुप वि का संस्थेची सन २०२१/२०२२ सालाची वार्षीक सर्व साधारण सभा दिनांक ३०/९/२२ रोजी झालेल्या सभेत श्री सांडु गंगाराम गुरव यांची आमंत्रित संचालक म्हणुन नियुक्ती करावी असे ज जि मध्य बँकेचे माजी संचालक श्री डि के दादा पाटील यांनी सुचना मांडली.
त्यावर सर्व ऊपस्थीत सर्व संस्थेचे चेअरमन श्री कैलास शंकर पाटील व संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ व सर्व उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले आज दिनांक १८/१०/२२ रोजी मंगळवारी सकाळी ११=०० वाजता संस्थेची मासिक सभा झाली त्यात त्यांचा सर्वांच्या उपस्थित सत्कार करण्यात आलाम गुरव यांची आमंत्रित संचालक म्हणुन नियुक्ती करावी असे ज जि मध्य बँकेचे माजी संचालक श्री डि के दादा पाटील यांनी सुचना मांडली त्यावर सर्व ऊपस्थीत सर्व संस्थेचे चेअरमन श्री कैलास शंकर पाटील व संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ व सर्व उपस्थित सभासदांनी अनुमोदन दिले आज दिनांक १८/१०/२२ र संस्थेची मासिक सभा झाली त्यात त्यांचा सर्वांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला
