Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आर टी लेले महाविद्यालयाचे माजी प्रवेक्षक कै भागवत भिवसने सर यांचे दुःखद निधन

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील आर टी लेले महाविद्यालयाचे माजी प्रवेक्षक कै भागवत लक्ष्मण भिवसने सर यांचे काल सायंकाळी सात वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले ते येथील महेंद्र भिवसने यांचे वडील होते आज सकाळी दहा वाजता स्मशान भूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी पहुर शहरातील सर्व राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी शाळेतील सर्व शिक्षक सहकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता ते समाजवादी विचाराचे होते त्यांना पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी नातू असा मोठा परिवार होता त्यांच्या दुःखद निधनाने समाजवादी विचाराचा माणूस हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे