बेलाड प्रतिनिधी
बेलाड येथे भारतीय राष्ट्रीय युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष हनुमान भाऊ भगत यांचा सत्कार व सोबतच बेलाड गावतील युवा नेते, ग्रामपंचायत सदस्य पती मा. विजुभाऊ काटे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते पांडूभाऊ संबारे, सामाजिक कार्यकर्ते अमॄत भाऊ संबारे,युवा नेते सुनिलभाऊ निव्रुती संबारे, युवा नेते प्रदिप भाऊ निंबोळकर, युवा नेते देवानन्द भाऊ इंगळे, रामभाऊ संबारे, दिपक भाऊ संबारे, सदाशिव भाऊ दहिभाते, विशाल भाऊ इंगळे, प्रेमभाऊ इंगळे, अमोल भाऊ साठे, पवन भाऊ संबारे, दिपक भाऊ क्षीरसागर, रामभाऊ साबे, राहुल भाऊ संबारे व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
