Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील मादणी येथे दोन वीज कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू ऐण दिवाळीच्या दिवशी मादणी येथे दुःखदायक घटना

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    जामनेर तालुक्यातील मादणी येथे वीज वितरण मध्ये कार्यात असलेल्या वायरमन सह झिरो वायरमनाचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली असून ऐण दिवाळीच्या दिवशी या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने गावात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या दोघी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून येथील फत्तेपूर  येथील वीज वितरण कंपनीत सेवारत असलेले


     वायरमन गणेश प्रकाश नेमाडे वय 45 राहणार कहाळा तालुका भुसावळ व त्याच्यामध्ये सोबत असलेला झिरो वायरमन सुनील भरत सिंग चव्हाण वय 45 राहणार टाकळी पिंपरी तालुका जामनेर हे दोघी मागणी शिवारातील अशोक फुल फगर यांच्या शेतातील गट क्रमांक 86 शेतात असलेल्या विजेच्या तारा तुटलेल्या होत्या त्या विजेच्या तारा जोडण्यासाठी आज सकाळी दहा वाजता गणेश नेमाडे व सुनील चव्हाण शेतात आले असता गणेश नेमाडे विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला तर त्याला वाचवण्यासाठी सुनील चव्हाण गेला असता तो अत्यंत गंभीर जखमी होऊन जामनेर येथे उपचार उपचारासाठी दाखल घेऊन जात असताना वाटतच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या घटने प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात कमलेश रामदास जमुने वय 30 धंदा नोकरी यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे करीत आहे