१६ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी-यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित हरिभाऊ पांडव मंगल कार्यलय नांदुरा येथील प्रा.नितेश कराळे सरांच्या शैक्षणिक मार्गदर्शन महाशिबिराचे साचेबद्ध व सुनियोजित आयोजन करून,
एक शैक्षणिक क्रांती घडवणारा कार्यक्रम घडवून आणला व त्याला नांदूरा शहर व परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक मंडळीने अभूतपूर्व प्रतिसाद दिला,सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि या शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याला एक भव्य दिव्य रूप प्राप्त करून दिले ,त्यानिमित्ताने सर्व आयोजकांचे, विद्यार्थी,विद्यार्थीनी,संघटनेतील सर्वचपदाधिकारी,पालक,शिक्षक,सामाजीक, राजकीय,पत्रकार बांधव तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करनाऱ्या सर्वांचेच मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
भविष्यातील असेच उपक्रम राबवावे ही नम्र विनंतीश्री राजेशजी गावंडे,ऍड.श्री सुधाकरजी दळवी सर्व पदाधिकारी ,शेतकरी कन्या पुत्र एमपीएससी यूपीएससी शैक्षणिक क्रांती संघटना ,महाराष्ट्र राज्य यांच्या सर्व कर्तव्यदक्ष पदाधिकाऱ्यांना श्री साई कृपा ट्रस्ट नांदुरा,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,वऱ्हाड प्रांत कुषक समाज सेवा संघ, भारत सर्वजनिक वाचनालय नांदुरा,नांदुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने करतो...
