Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वरखेड येथील युवकांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Responsive Ad Here

राहुल संबारे बेलाड

     वरखेड येथील होतकरू युवकांनी माननीय आमदार राजेश एकडे  साहेब यांच्या कर्तुत्वावर निष्ठा ठेवत संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वात व ज्येष्ठ नेते सुभाषीय खांबरे यांच्या मार्गदर्शनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश यामध्ये रोशन राजपूत उर्फ भैया, कल्याण राजपूत ,श्रीकांत दाते  अनिल चव्हाण,रणजित राजपूत,चेतन सुशिर ( दुर्लभ भाई)अवी तायडे (गबराल)ऋषिकेश टापरे, शिवा चव्हाण मलकापूर येथील अभिषेक राजपूत, यासह वरखेड येथील युवकांचा समावेश आहे.


 या प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी मलकापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूभाऊ पाटील बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धांत इंगळे तसेच मलकापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हनुमान भगत हे प्रामुख्याने उपस्थित होते वरखेड येथील माझ्या सर्व नवयुवक मित्रांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात हार्दिक स्वागत आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगी तसेच आपल्या हातून घडणाऱ्या सत्कर्मा मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच माननीय आमदार राजेशजी इकडे साहेब यांचे सह आम्ही सदैव आपल्या पाठीशी राहू अशी ग्वाही देण्यात आली.