Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची सरसकट मदत द्यावी

Responsive Ad Here

अपरेश तुपकरि

   परतीच्या पावसाने मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून आतोनात नुकसान झाले. सततच्या या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे सोयाबीन कपाशी मका आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत . अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मका सोंगनि करून शेतात ठेवला होता त्यामुळे त्या पिकांना कोंब फुटत आहे. 

  शासनाने जाहीर केलेल्या मदतीत मोताळा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतकरी मदती पासून वंचित राहू नये म्हणूनराष्ट्रीय युवक काँग्रेस पार्टी मोताळा यांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले.