Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

हिंगणाकाझी येथील 39 वर्षीय व्यक्ती बेपत्ता

Responsive Ad Here

मलकापूर प्रतिनिधी

 मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील 39 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद 4 नोव्हेंबर रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

    हिंगणाकाझी येथील विजय निनाजी वरखेडे हे 39 वर्षीय व्यक्ती कुणाला काही न सांगता बेपत्ता झाले असून त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद 5 नोव्हेंबर रोजी मलकापूर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.