Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्राम बेलाड येथील १८ वर्षीय युवती बेपत्ता

Responsive Ad Here

 


प्रतिनिधी

    मलकापूर तालुक्यातील ग्राम बेलाड येथील १८ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर तालुक्यातील ग्राम बेलाह येथील रहिवासी कुमारी किरण रविंद्र मुंडाळे वय १८ वर्ष ही युवती बेपत्ता झाली आहे. तर बराच वेळ निघून गेल्यावर ही ती घरी परत न आल्याने त्याचा मित्र व नातेवाईकांडे शोध घेतला असता ती मिळुन आल्याने मलकापुर शहर पोलीस स्टेशनला बेपत्ता झाली असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मलकापुर शहर पोलींसांच्या वतीने दिनांक ११ नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे.