Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिलेबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल त्यांचा प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील या दोघांचा जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला महिला बद्दल अपशब्द वापरून पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडून महिलेचा अपमान समस्त स्त्री शक्तीचा अपमान आहेकृषिमंत्री अब्दुल सत्तार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात आला येथील बस स्टँड परिसरात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून या दोघी मंत्रांचा निषेध करण्यात आला.


दोघी मंत्रावर कायदेशीर कारवाई करून त्यांना मंत्रिपदावर तर्फे करावी अशी मागणी करण्यात आली पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड शिवसेनेचे नेते गणेश पांढरे शहर प्रमुख शिवसेना संजय तायडे उपसरपंच श्याम सावळे दगडू पाटील शैलेश पाटील राजू जंटलमेन ग्रामपंचायत सदस्य शरद पांढरे ईश्वर बारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशिष माळी ज्ञानेश्वर करवंदे योगेश बनकर तोफिक तडवी नितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते