Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विदर्भ चौक येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता

Responsive Ad Here

  नांदुरा शहरातील विदर्भ चौक येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद 30 डिसेंबर रोजी नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. नांदुरा शहरातील विदर्भ चौक येथील कुमारी वैष्णवी प्रल्हाद नाफडे ही 21 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद नांदुरा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.