Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुकुंद नगर येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता

Responsive Ad Here

 


    मलकापूर शहरातील मुकुंद नगर येथील 21 वर्षे युवती बेपत्ता झाल्याची नोंद 1 जानेवारी रोजी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. मलकापूर शहरातील मुकुंद नगर येथील कुमारी मीराबाई मनोहर रावणचवरे ही 21 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता बेपत्ता झाली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर शहर पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.