Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल

Responsive Ad Here

     


    शेगाव  लग्नाचे आमिष देऊन एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती बलात्कार प्रकरणी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव वय २५ या युवकाविरुद शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    हकीकत अशा प्रकारे आहे की पिडीत युवती व आरोपी यांचे मागील चार ते पाच वर्षापासून प्रेम संबंध आहेत नमूद आरोपी फिर्यादीला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन त्याची बहीण घरी नसताना फिर्यादीला घेऊन घरी घेऊन गेला व फिर्यादीचे सोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. १० डिसेंबर रोजी आरोपीने फिर्यादीला मोबाईलवर कॉल करून तुझ्यासोबत बोलायचे आहे असे व गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी फिर्यादी सो शारीरिक संबंध केले. १२ डिसेंबर २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीला पुन्हा शेगाव येथील गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी बोलला की मला माझ्या घरच्यांच्या इच्छेने लग्न करावे लागेल मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही व आम्हाला त्रास दिला तर फाशी घेइन. अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली.

    फिर्यादीच्या रिपोर्टवरून आरोपी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव याचे विरूध्द अप नं ६३०/२०२२ कलम ३७६, ३७६ (२), (एन) ५०६ सह कलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोनीसा आदेशाने सपोनि गौतम इंगळे हे करीत आहे