Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर पेठ ग्रामपंचायत नाशिक येथील माझी वसुंधरा तंत्र मार्गदर्शक अधिकारी शिवाजी सांगळे यांची भेट

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर पेठ गावाला नाशिक विभागीय माझी वसुंधरा तंत्र मार्गदर्शन अधिकारी शिवाजी सांगळे भेट देऊन गावाच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले पहुर पेठ ग्रामपंचायत हॉलमध्ये नाशिक विभागीय माझी वसुंधरा अधिकारी शिवाजी सांगळे यांचा सत्कार ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला


याप्रसंगी गावातील माझी वसुंधरा कामे खूप समाधारक असून यापूर्वी माझी वसुंधरा अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे माझी वसुंधरा तिसरा टप्पाचे बक्षीस असून जळगाव जिल्ह्यात बक्षीस मिळावा असा प्रयत्न माझा असून गावातील माझी वसुंधरा कामाची प्रोजेक्ट द्वारे नाशिक विभागीय अधिकारी शिवाजी सांगळे यांनी चित्रफीत पाहून 80 टक्के काम माजी वसुंधराचा झाल्याचे त्यांनी सांगितले  गावातील सांड पाण्यावर शेतीचे उत्पन्न घेणाऱ्या येथील शेतकरी पत्रकार गणेश पांढरे यांचाही सत्कार शिवाजी सांगळे यांनी केला

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पालवे ग्रामसेवक डी पी टेमकर लोकनियुक्त सरपंच नीताताई पाटील उपसरपंच श्याम सावळे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र मोरे भारत पाटील ईश्वर देशमुख ईका पैलवान इरफान शेख ईश्वर बारी संदीप बेढे प्रकाश पाटील पत्रकार गणेश पांढरे विकास सोसायटी सदस्य गोकुळ कुमावत यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील तर आभार आर बी पाटील सर यांनी मानले