Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीज नाही सर्वत्र असंतोष

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधीं

.जामनेर तालुक्यातील अंगणवाडी प्रकल्पात ४५०सेविका व ४५० मदतनीस कार्येरत आहेत त्यांना नवीन सत्तेवर आलेल्या मिधे सरकारने दिवाळी आधीच २०००/₹भाऊबीज बोनस मंजूर केला रक्कमही पाठवली जिल्ह्यात सर्वत्र ही रक्कम मिळाली पण जामनेर तालुका एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कुठे झोपलेत? देव जाणे दिवाळी संपून २महिने उलटले तरी अजून भाऊबीज मिळाली नाही .



ही भाऊबीज त्वरित मिळावी अशी मागणी जळगांव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष का अमृत महाजन तालुका अध्यक्ष सुमित्रा बोरसे सचिव नंदा वाणी,शारदा पाटील आदींनी केली आहे. भाऊ बीज त्वरित न मिळाले स ३० डिसेंबर रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालया पुढे अंनसत्याग्रह करण्यात येईल

जामनेर तालुक्यात ग्राम विकास मंत्री मिधे सरकारमध्ये. मंत्रीपदावर असताना स्वतःच्या मतदारसंघात अंगणवाडी सेविकांना दिवाळी भाऊबीज मिळाली नाही याची माहिती नाही का असाही प्रश्न अंगणवाडी सेविका भगिनींनी केला आहे