Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धामणगांव बढे ठाणेदारपदी सुखदेव अवधुत भोरकडे यांनी स्वीकारला पदभार

Responsive Ad Here

  

    धामणगांव बढे ठाणेदार  चंद्रकांत ममताबादे यांची नागपुर शहर ला बदली झाल्या ने त्यांच्या  रिक्त झालेल्या  जागेवर मलकापूर शहर डी.बि. पथक चे साहायक पोलीस निरीक्षक सुखदेव अवधुत भोरकडे. यांना पदस्थापना देण्यात आली आहे. ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी 31 डिसेंबर ला धामणगांव बढे  पोलीस ठाणया चा पदभार सुविकारला आहे सुखदेव भोरकडे यांनी धुळे, जळगांव खानदेश.सह  मलकापुर येथिल त्यांनी डी.बि. पथक ची धुरा सांभाळी होती.  सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या नेतृत्वात मलकापूर डी.बि.पथक ने अनेक गंभीर व किचकट गुन्ह्याचा उलगडा केला आहे . 

    31 डिसेंबर रोजी त्यांना धामणगांव बढे ठाणेदारपदी नेमणूक देण्यात आली . बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी उपरोक्त आदेश  31 डिसेंबर .रोजी पारीत केले  धामणगांव बढे पोलीस स्टेशन हद्दित  वाढती गुन्हेगारी व  चोरीच्या  घटनांना आळा घालण्या चे आव्हान नविन ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या समोर असनार  आहे साहायक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे हे धामणगाव बढे  पोलीस ठणया च्या हद्दितील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश    लावण्यासाठी  कोणती पावले पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष  लागुन आहे