Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर

Responsive Ad Here



 जितेश कारीया हिवरखेड 

मा.भारत निवडणूक आयोगाकडून अमरावती विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार असुन सदर निवडणूकी प्रक्रिये मध्येे निवडणूकीची कामे व्येवस्थितीतरित्याो व कालमर्यादेत पार पाडणे गरजेचे आहे. त्यासअनुषंगाने अकोला जिल्हामतील तेल्हाआरा तालुक्या त दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणा-या अमरावती विभाग पदविधर मतदार संघ अमरावती करिता एकुण 3 मतदान केंद्र स्थाापित करण्यायत आलेले आहे. 

मतदान केंद्र क्रमांक - 131 – ठिकाण – तहसिल कार्यालय, तेल्हाररा

या ठिकाणी तेल्हातरा शहरातील पदविधर मतदार मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला एकुण 1286 मतदारांची जोडणी करण्याात आली आहे. 

मतदान केंद्र क्रमांक – 132 – ठिकाण – सेठ बंसीधर विदयालय, तेल्हाेरा

  या ठिकाणी तेल्हा1रा शहर व ग्रामीण भाग - गाडेगाव, थार, घोडेगांव., वरुड बु., राणेगाव, जस्त,गाव, पाथर्डी, भोकर, अकोला रुपराव, सिरसोली, काळेगाव, बेलखेड, कोठा, रायखेड, शेरी बु., माळेगाव बाजार, चांगलवाडी, वाडी अदमपुर, जाफ्रापुर, इसापुर, उकळी बाजार, पिवंदळ बु., वांगरगाव, तळेगाव पातुर्डा, तळेगाव डवला, वरुड वडनेर, बाभुळगाव, खापरखेड, टाकळी, भांबेरी, अटकळी, दापुरा, निंबोळी बु., नेर, पिवंदळ खु., उमरी, आडसुळ, मनात्री बु., दहिगाव, वडगाव रोठे, खेलदेशपांडे, उबारखेड, खाकटा, खेलसटवाजी, खेलकृष्णा जी, व इतर मतदार मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला एकुण 1279 मतदारांची जोडणी करण्याटत आली आहे.

मतदान केंद्र क्रमांक – 133 – ठिकाणी – जि.प.म.गांधी कनिष्ठर महाविदयालय, हिवरखेड

या ठिकाणी तेल्हापरा ग्रामीण भाग - हिवरखेड, गोर्धा, हिंगणी बु., हिंगणी खुर्द, तळेगाव बु., तळेगाव खुर्द, मालठाण बु., दानापुर, वारखेड,कार्ला बु., पिंपरखेड, वारी भैरवगड, सौंदळा, झरीबाजार, खंडाळा, बोरव्हान, भिली, धोंडा आखर, चितलवाडी, अडगांव बु., शिवाजी नगर, व इतर गावातील मतदार मतदान करणार आहे. सदर मतदान केंद्राला एकुण 1119 मतदारांची जोडणी करण्याात आली आहे.

मी, डॉ.संतोष येवलीकर, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, तेल्हाररा या व्दाररे तेल्हा रा तालुकयातील  पदविधर मतदारांना आवाहन करतो किंवा दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी होणार मतदानाला सकाळी 8.00 ते 4.00 वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया चालु राहणार आहे. त्याहनुसार पदविधर मतदारांनी वेळेच्याम आत जोडणी करण्या त आलेल्याा मतदान केंद्रावर मतदान करण्यारत यावे. 

तसेच अमरावती पदविधर मतदार संघाच्याक मतदार यादीत मध्येर आपले नाव व बुथ क्रमांक शोधण्याासाठी मा.मुख्यदनिवडणूक अधिकारी महाराष्ट्रर राज्यर यांच्या् कार्यालयाने तयार केलेल्या  https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/  या लिंकवर क्लिक करुन आपले नाव, आडनाव व जिल्हेयाचे नाव नाव यासह सर्च केल्याaस आपले नाव ज्या् मतदान केंद्रास जोडले आहे त्या  मतदान केंद्राचे नाव व मतदान केंद्र क्रमांक आपणास दिसणार. (डॉ.संतोष येवलीकर)  तहसिलदार,तथा  तालुका दंडाधिकारी,तेल्हाारा