Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शेंदुर्णी येथील रवींद्र पवार यांचे तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण

Responsive Ad Here


जामनेर प्रतिनिधी

येथील तहसीलदार कार्यालय समोर शेंदुर्णी येथील रवींद्र आत्माराम पवार या तरुणाने शेंदुर्णी येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच तत्कालीन पुरवठा अधिकारी विठ्ठल मच्छिंद्र काकडे या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात धान्याचा काळाबाजार केल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतरही संबंधित पुरवठा निरीक्षक व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर चौकशी न करता पाठ राखण केली म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जामनेर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसला आहे या उपोषणासाठी युवासेना उपजिल्हाधिकारी राहुल चव्हाण व शिवसेनेचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुकलाल बारी यांनी जाहीर पाठिंबा दिला असून

या जाहीर पाठिंबा पत्रात असे म्हटले आहे की संबंधित पुरवठा अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा कडक इशारा शिवसेना व युवा सेना यांच्यातर्फे देण्यात आला असून