Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कैलासवासी श्याम कुमार पांढरे(पेहलवान) यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर येथील कैलासवासी श्याम कुमार पांढरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना आले येथील शिवसेना नेते तथा पत्रकार गणेश राव पांढरे यांचे धाकटे बंधू कैलासवासी श्याम कुमार पांढरे (पहलवान) यांच्या 23 व्या स्मृतिदिनानिमित्त येथील शिवसेना कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना नेते गणेश पांढरे ग्रामपंचायत सदस्य तथा उपतालुकाप्रमुख अशोक जाधव माजी शहर प्रमुख सुकलाल बारी शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे उपसरपंच सुभाष पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे रवींद्र पांढरे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते