जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांचे पिताश्री निवृत्त शिक्षक गजमल तुळशीराम पाटील वय 85 यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांना पश्चात पत्नी तीन मुले नातू पण तू असा परिवार आहे
