Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

Responsive Ad Here


हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया 


गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात पुढाकार घेणारी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने व प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुरज चौबे यांची नियुक्ती केली. नंतर अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांनी हिवरखेड शहर अध्यक्षपदासाठी बैठक घेऊन जितेश कारिया यांचे नावाचा प्रस्ताव  सुचवला असता सर्वांनी एक मताने मान्यता दिली. त्यानंतर उपाध्यक्षपदी उमर मिर्झा, सचिव अनिल कवळकार, कार्याध्यक्ष जावेद खान, सहसचिव राहुल गिऱ्हे, कोषाध्यक्ष अर्जुन खिरोडकार, प्रसिद्धी प्रमुख धिरज बजाज, हिवरखेड शाखेच्या मार्गदर्शकपदी राजेश पांडव, संदीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली वरील नियुक्ती नंतर नवनियुक्त पदाधिकारी ह्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.