Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहुर येथे शिवजयंती साजरी

Responsive Ad Here



जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहूर येथे शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेवक संतोष पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उप तालुकाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव पत्रकार गणेश पांढरे माजी शहरप्रमुख सुकलाल बारी युवा सेना उप तालुका अधिकारी अमीन शेख शांताराम गोधनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी शहरप्रमुख सुकलाल बारी शिवसेना प्रवक्ते गणेश पांढरे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवींद्र पांढरे तर आभार शहर प्रमुख संजय तायडे यांनी मानले